शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी, आधी विरोधी पक्षनेते व्हा!; रामदास आठवलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 11:54 IST

'राहुल गांधी यांनी अगोदर विरोधी पक्षनेते व्हावे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहू नये. ते स्वप्न या देशातील जनता साकार करणार नाही'

वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आज वर्धा येथे प्रचारासाठी दाखल झाले आहेत. या प्रचारसभेला भाजपासह मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी यांनी अगोदर विरोधी पक्षनेते व्हावे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहू नये. ते स्वप्न या देशातील जनता साकार करणार नाही, असे सांगत रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच, किधर भी नजर नही आ रही है काँग्रेस की खादी... क्यूंकी इस देश के प्रधानमंत्री बन गए है नरेंद्र मोदी..असे म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला. याचबरोबर, संविधान बदलणार ही निव्वळ अफवा आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी मी भाजपा-शिवसेना युतीसोबत आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या मतदानादरम्यान प्रत्येक टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 सभा आयोजित करण्याचा राज्यातील भाजपा नेत्यांचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई येथेही जाहीर सभा होणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही व्यासपीठावर उपस्थित असणार असल्याची माहिती मिळत आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtraमहाराष्ट्र