शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी बाजारात सर्वाधिक तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:39 IST

सध्या राज्यातील शासकीय तूर खरेदी बंद झाली आहे. ती सुरू होण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे. याच काळात आर्वी बाजार समितीत आतापर्यंत १८ हजार ७६४ क्विंटल तूर खरेदी केली.

ठळक मुद्देअडीच हजार शेतकऱ्यांना मुदतवाढीच्या पत्राची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सध्या राज्यातील शासकीय तूर खरेदी बंद झाली आहे. ती सुरू होण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे. याच काळात आर्वी बाजार समितीत आतापर्यंत १८ हजार ७६४ क्विंटल तूर खरेदी केली. येथे आॅनलाईन नोंद झालेल्यापैकी १,७४५ शेतकऱ्यांकडून तूर खरेदी झाली आहे. यात अजून २,५११ शेतकरी तूर घेवून रांगेत आहेत. यामुळे अनेकांच्या नजरा मुदतवाढीच्या पत्राकडे लागल्या आहेत.यावर्षी आर्वी बाजारात शासकीय खरेदी केंद्रावर तालुका खरेदी विक्री संघाकडे ४,२५६ शेतकºयांनी तूर खरेदीची आॅनलाईन नोंदणी केली. यात आर्वी बाजार समितीने वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ७६४ क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. यात १,७४५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात अजून २,५११ शेतकऱ्यांना २५ हजार क्विंटल तूर येण्याची अपेक्षा आहे. आर्वी बाजार समितीत चणा खरेदीसाठी ६५९ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. यात ११८ शेतकऱ्यांचा १९५६ क्विंटल चणा खरेदी करण्यात आला आहे. यात चणा खरेदीसाठी अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.आर्वी बाजार समितीत गत दोन दिवसात चण्याची विक्रमी आवक झाल्याने सध्या बाजार समितीची चणा खरेदी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. यात बाजार समित्यांचे गोदाम फुल झाल्याने नवीन माल ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने तातडीने माल खरेदीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.नवा खरीप हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना अजूनही तूर खरेदीची अपेक्षा आहे. यात शासनाने मुदतवाढ दिल्याने उर्वरित शेतकऱ्यांची तूर शासनाने तातडीने खरेदी करावी, जेणेकरुन तुरीच्या हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरात पडेल.राज्यात दोन लाख शेतकऱ्यांची नोंदणीगोदामाचे कारण काढून शासनाच्या पणन महामंडळाच्यावतीने तूर खरेदी बंद करण्यात आली. यामुळे आॅनलाईन नोंदी करून असलेल्या शेतकऱ्यांना ही मुदत वाढण्याची प्रतीक्षा आहे. राज्यात आजच्या घडीला सुमारे दोन लाख शेतकरी नोंदणी करून आहेत. त्यांच्याकडून मुदतवाढीची मागणी आहे.आर्वी बाजार समितीने यावर्षी शेतकऱ्याची विक्रमी तूर खरेदी केली आहे. अजूनही बरेच शेतकऱ्याची तूर खरेदी व्हायची आहे. उर्वरीत तूर शासनाने तातडीने खरेदीकरुन हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा. तूर खरेदीबाबत मुदत वाढीचे पत्र अद्याप बाजार समितीला प्राप्त झाले नाही.- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती,आर्वी.

टॅग्स :Farmerशेतकरी