मान्सूनपूर्व पावसाचे आगमन... बुधवारी दुपारी शहरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या वर्धेकरांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. शहरातील रस्ते पावसाने स्वच्छ झाले.
मान्सूनपूर्व पावसाचे आगमन...
By admin | Updated: June 1, 2017 00:48 IST