शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

उड्डाण पुलावरील खड्डे ताबडतोड बुजवा

By admin | Updated: December 9, 2014 22:56 IST

शहरातील मुख्य चौक असलेल्या बजाज चौकातील उड्डाण पुलावर व चौकात मोठेमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याने ते तात्ळाळ बुजवावे अशी मागणी अखिल

वर्धा : शहरातील मुख्य चौक असलेल्या बजाज चौकातील उड्डाण पुलावर व चौकात मोठेमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याने ते तात्ळाळ बुजवावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. बजाज चौक हा शहरातील महत्त्वाचा चौक आहे. या चौकाला लागूनच रेल्वे उड्डाण पूल आहे. आजघडीला हा उड्डाण पूल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय लहान झाला आहे. दिवसातून हजारो वाहने या चौकातून हिंगणघाट, यवतमाळ, नागपूर अशा सर्वत्र ठिकाणी वाहने याच चौकातून जात असतात. तसेच शहरातील महत्त्वाचे भाजी मार्केटही याच चौकात आहे. या चौकात खड्ड्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन दररोज अपघात घडत आहे. तसेच उड्डाण पुलावर दिवसातून तीन ते चार वेळा चक्का जाम होत आहे. त्यामुळे या मार्गाने वाहतूक करणारे नागरिक त्रासून गेले आहेत. तसेच शाळा महाविद्यालयातील मुले दररोज सायकलने शाळेत जातात तेव्हा खड्ड्यामुळे सतत पडत असतात. त्यामुळे दुरुस्ती ताबडतोब करण्यात यावी, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी गाढे यांना करण्यात आली. निवेदन देताना शिष्टमंडळात परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके, जिल्हाध्यक्ष नीळकंठ पिसे, संजय ठाकरे, संजय भगत, अनिरुद्ध गवई, संजय मस्के, पुंडलिक नागतोडे, केशव तितरे, प्रदीप देशकर, निळकंठ राऊत, नामदेव गुजरकर, मनोहर गायकवाड, चरण खैरकार, विनोद पांडे, श्रीकांत हरणे, ज्ञानेश्वर कन्हेरी, विजय कांबळे, स्वप्नील पिसे, अरुण हस्ती, अभय पुसदकर, स्वप्नील पट्टेवार उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)