शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीच्या वाहनाने पोलिस गाडीला उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:06 IST

समुद्रपुर तालुक्यात अवैध दारू वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून समुद्रपूर शेंडगाव रोडवर सापळा रचून नाकेबंदी केल्यानंतर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसांची गाडी व अन्य एका वाहनास उडवून तीन जणांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे३ लाख रुपयांचा देशी दारू साठा जप्त, चालक फरारठाणेदार गंभीर, २ शिपाई जखमीनाकेबंदी करताना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: समुद्रपुर तालुक्यात अवैध दारू वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून समुद्रपूर शेंडगाव रोडवर सापळा रचून नाकेबंदी केल्यानंतर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसांची गाडी व अन्य एका वाहनास उडवून तीन जणांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. या अपघातात ठाणेदार प्रवीण मुंडे हे गंभीर जखमी तर अन्य दोन शिपाई जखमी झाले आहेत.पोळ््याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अवैध दारुची वाहतूक होणार असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास टाटा बोल्ड क्र एम एच ४९ एफ ०७०३ चा हवालदार अरविंद येनोकर यांनी पाठलाग सुरू केला. मात्र ही गाडी दुसºया मार्गे वळवण्यात आल्याने त्यांनी तशी माहिती ठाणेदार प्रवीण मुंडे यांना दिली. मुंडे हे पोलिसांच्या बोलेरो या गाडीने तसेच अन्य एका खाजगी वाहनात पोलीस उपनिरीक्षक मिलींद पारडकर यांच्यासह अन्य पोलीस निघाले. समुद्रपूर शेंडगाव रोडवरील कालव्याच्या पुढे रोडच्या दोन्ही बाजूने वाहने उभी करून पोलिस कर्मचारी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी दारु वाहतुकीची गाडी त्यांना येताना दिसली. पोलिसांनी तिला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला मात्र गाडीचालकाने वेग कमी न करता गाडी तशीच पोलिसांच्या वाहनावर नेली. पोलिसांच्या गाडीत बसलेले ठाणेदार प्रवीण मुंडे हे जबर जखमी झाले. त्यांच्या नाकाचा भाग फ्रॅक्चर झाला तर छातीच्या बरगड्यांनाही मोठा मार लागला आहे. अन्य पोलिस शिपाईही जखमी झाले. गाडीला धडक दिल्यानंतर गाडी चालकाने गाडी सोडून अंधारात पळ काढला. या गाडीतून दारूच्या ३० पेट्या जप्त करण्यात आल्या.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रविण मुंडे पो. उपनिरिक्षक मिलिंद पारडकर पोलिस हवालदार अरविंद येनोरकर, उमेश हणखेडे चांगदेव बुरंगे , वैभव चरडे, अजय घुसे, स्वप्नील वाटकर, राजु जैयसिंगपुरे , विरु कांबळे विनायक गोंडे, इत्यादी करित आहे..

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी