शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पुलीस मे रिपोर्ट दी, तो जान से मार डालूंगा’, दोघांवर तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी

By चैतन्य जोशी | Updated: September 26, 2022 17:38 IST

इतवारा बाजार परिसरातील घटना

वर्धा : दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन युवकांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर तलवारीने वार करीत जखमी केले. तसेच पुलीस मे रिपोर्ट दी तो जान से मार डालूंगा असे म्हणत धमकी देत धुमाकूळ घातला. ही घटना इतवारा बाजार परिसरात घडली. याप्रकरणी २५ रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

अनिकेत सदानंद काळे (२५) रा. पुलफैल हा शेख समीर अब्दु वजीर याच्या मालकीच्या दुचाकीवर बसून ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये तिकिट काढण्यासाठी गेला होता. तिकिटां काढून इतवारा बाजार परिसरातून जाणाऱ्या रस्त्याने घरी जात असतानाच गणेश पेंदोर हा हातात तलवार घेऊन दुचाकीच्या आडवा झाला. शिवीगाळ करुन ये रस्ते से जाना नही, असे म्हणत शेख वजीर याच्या पायावर तलवारीने वार केला. तसेच अनिकेत काळे याच्या हातावर वार करीत दोघांना जखमी केले. दोघांनीही जीव वाचविण्यासाठी दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. याप्रकरणी अनिकेत काळे याने शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गणेश पेंदोर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा