शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात कपाशीच्या बनावटी बियाणे विक्रीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

By चैतन्य जोशी | Updated: June 13, 2023 08:14 IST

गुजरात येथून वर्ध्यात पोत्यात कपाशीची बियाणं आणून रिपॅकिंग करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

वर्धा : गुजरात येथून वर्ध्यात पोत्यात कपाशीची बियाणं आणून रिपॅकिंग करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला. रिपॅकिंग करून ही बियाणं शेतकऱ्यांना विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी २९७ पोते बियाणे जप्त केली असून एक ट्रकही ताब्यात घेतला आहे.

पोलीस, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी रात्रीपासून घटनास्थळावर दाखल झाले होते. मध्यरात्री पोलिसांनी केली कारवाई केली असून अद्यापही कारवाई सुरु असल्याची माहिती समोर आलीये. यामध्ये तब्बल 1 कोटी 51 लाख 82 हजारच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आल आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी सहा आरोपीनां ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथे ही बोगस बियाणे पाठवली जातं होती. गुजरात येथून आलेल्या बियाणाच्या पोत्यातून छोट्या पाकिटात रिपॅकिंग करून ही बियाणे विकली जात होती. याशिवाय या बियाणांच्या पाकिटांवर विविध नावंही लिहिली जात होती. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 लाख 300 रुपयाची रक्कमही केली जप्त केली असून प्रशासनाकडून पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी माध्यरात्रीच दिली घटनास्थळी भेट दिली. तहसीलदार रमेश कोळपे, कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सावंगी ठाणेदार धनाजी जळक हे घटनास्थळी पंचनामा करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी