सलाईनसह रुग्णाचे पलायन...जिल्हा सामान्य रुग्णालयापासून बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारी एक रुग्ण सलाईनसह पळत असल्याचे दिसून आले. तो जिल्हा सामान्य रुग्णालयातून पळाला असल्याची चर्चा होती. याबाबत रुग्णालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही कोणत्या वॉर्डातील रुग्ण पळाला याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सलाईनसह रुग्णाचे पलायन..
By admin | Updated: July 12, 2015 02:18 IST