शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 23:46 IST

जोपर्यंत आपण स्वत: हातात झाडु घेऊन स्वच्छतेला सुरुवात करीत नाही तो पर्यंत स्वच्छतेच्या कामाला सुरवात होणार नाही. हे सुत्र मनाशी बाळगत सर्वांनी स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुन करावी.

ठळक मुद्देअजय गुल्हाणे : ‘स्वच्छता ही सेवा’ जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जोपर्यंत आपण स्वत: हातात झाडु घेऊन स्वच्छतेला सुरुवात करीत नाही तो पर्यंत स्वच्छतेच्या कामाला सुरवात होणार नाही. हे सुत्र मनाशी बाळगत सर्वांनी स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुन करावी. असे झाल्यास स्वच्छता ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ होईल. शिवाय आरोग्यदायी समाजाची निर्मिती होईल. आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी स्वच्छतेच्या या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी केले.जि.प.च्या स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व.) शालिक मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, कार्यकारी अभियंता (लघुसिंचन) एच. पी. गहलोत, शिक्षणाधिकारी (माध्य.) एस. आर. मेश्राम, समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, कार्यकारी अभियंता (बांध.) ए. पी. तेलंग, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. वाल्मिक इंगोले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.अजय गुल्हाणे पुढे म्हणाले, संपूर्ण गांधी जिल्हा हा स्वच्छ करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी वर्धेकरांची आम्हाला साथ आवश्यक आहे. कुठलाही शासकीय उपक्रम लोकसहभागाशिवाय पूर्णत्त्वास जात नाही. शिवाय हे अभियान महत्त्वाकांशी असल्याने गावागावात नेमणूक केलेल्या संपर्क अधिकाºयांनी केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्येक्ष गावात जाऊन अभियानाबाबत दिलेल्या सुचना नुसार कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले.मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात जिल्ह्यातील संवादकांची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी पॉवर पॉर्इंट प्रेझेटेशन व्दारे उपस्थितांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी महेश डोईजोड, कैलास बाळबुधे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम यांनी केले. संचालन विनोद खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला संपदा बोधनकर, अशोक रत्नपारखी, अंकुर पोहाणे, नरेंद्र येनोरकर, राहुल चावके, मनोज डेकाटे, नितिन कांबळे, गणेश सुरकार, किशोर तराळे आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान