शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ८० गावे होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:57 IST

पाणी फाऊंडेशनच्या २०१८-१९ या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ८० गावे सहभागी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात या गावांमध्ये ग्रामस्थांना एकत्रिपणे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २०१६-१७ मध्ये वाटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील काकडधरा या गावाने राज्यात प्रथम येत ५० लाखांचे बक्षीस प्राप्त केले होते, हे विशेष.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनचा उपक्रम

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पाणी फाऊंडेशनच्या २०१८-१९ या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ८० गावे सहभागी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात या गावांमध्ये ग्रामस्थांना एकत्रिपणे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २०१६-१७ मध्ये वाटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील काकडधरा या गावाने राज्यात प्रथम येत ५० लाखांचे बक्षीस प्राप्त केले होते, हे विशेष.सन २०१७-१८ या वर्षाच्या वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील वाई या गावाने जिल्ह्यातून प्रथम येत १५ लाखांचे बक्षीस जिंकले होते. त्यासाठी या गावाने एक लाख २५ हजार घनमिटरचे मशीनने काम करून ४५०० घनमिटर श्रमदान केले होते. बोदड या गावाने ९५ हजार घनमीटरचे मशीन काम करून पाच हजार ६०० घनमीटर श्रमदान केले. शिवाय ४ लाखांचे दुसरे बक्षीस प्राप्त केले. हिवरा या गावाने ५५ हजार घनमिटरचे मशीन काम केले असून ४ हजार २०० घनमिटर श्रमदान करून तिसरे बक्षीस मिळविले होते. यात तालुक्यातील कंचनपूर, टेंभरी, परसोडी, खैरी, सालधरा, काचनूर, चोरांबा, गौरखेडा, खुबगांव या गावांनीही उत्कृष्ट काम केली. २०१८-१९ या वर्षात वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील बोदड, तळेगांव (रघुजी) वाई, मिर्झापूर, तरोड, टाकरखेडा, सुकळी (उबार) इठलापूर, सर्कसपूर, नांदपूर, आजनगांव, पानवाडी, पिपंळगाव, पिंपळखुटा खुबगांव, बेनोडा, माटोडा, धनोडी, एकलारा, देऊरवाडा, टोणा, बारवाडा, चोंडी, हरदोली, परसोडी, टेंभरी, सावरखेडा, टाकळी, पांजरा, चोरांबा, गौरखेडा, वर्धामनेरी, पाचेगांव, वडगाव, दिघी, सायखेडा, हुसेनपूर, रामपूर, बोरी, सोनेगाव, बेढोणा, मांडला, खानवाडी, उमरी (सु.), किन्हाळा, सुकळी, चांदणी, हिवरा, हिवरा (तांडा), जामरपुरा, राजनी, हर्रासी, कवाडी पारगोठाण रोहणा, राजापूर, कर्माबाद, कासरखेडा, सावद, मदना, बोरखेडी, खरांगणा, मोरांगणा, दहेगांव (मु.), काचनूर, सहेली, बिटपूर, बेल्हारा, माळेगाव (ठेका), सालधरा, काकडधरा, सावळापूर, कृष्णापूर, कोपर, दहेगांव (गोंडी), बेढोणा, भादोड, शिरपूर (बोके), खडकी आदी गावे सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.