पपईची बाग : पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवीत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला तसेच फळवर्गीय पिकांची कास धरली आहे. पुलगाव परिसरातील एका शेतात ओलिताची सोय करीत पपईची बाग फुलविण्यात आली आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांचे ही पपईची बाग लक्ष वेधून घेताना दिसते.
पपईची बाग :
By admin | Updated: January 13, 2016 02:44 IST