शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराने आर्वीत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 16:48 IST

पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारार्थ घेऊन जाण्यात आले होते. दरम्यान पीडिता ही गर्भवती असल्याचे तपासणीत लक्षात आले.

ठळक मुद्देगर्भपात प्रकरणाचा धसका : खासगी रुग्णालयाने उपजिल्हा रुग्णालयात केले रेफर

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणाच्या घटनेने खळबळ उडाली असता तोच पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा या प्रकरणात पॉस्कोंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारार्थ घेऊन जाण्यात आले होते. दरम्यान पीडिता ही गर्भवती असल्याचे तपासणीत लक्षात आले. मात्र, कदम हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकाराने खासगी रुग्णालयाने धसका घेत रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेला उपजिल्हा रुग्णालयात तपासणीला पाठविले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ तपासाला गती दिली.

येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ कोरोना पॉझिटिव्ह आहे. तर डॉ. नीरज कदम याला निलंबित करण्यात आल्याने उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञाची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या मुलीला रात्रीच वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आरोपी युवकाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाPregnancyप्रेग्नंसी