ओलितास वेग ... रबीतील मुख्य पीक असलेल्या हरभऱ्याचे ओलित करण्याच्या कामांना सध्या वेग आला आहे. पवनार परिसरात हरभरा पिकाचा पेरा हा अधिक आहे. पारंपरिक सिंचन पद्धतीस फाटा देत तुषार सिंचन पद्धतीने ओलित केले जात असल्याचे दिसून येत आहे.
ओलितास वेग ..
By admin | Updated: January 14, 2016 02:49 IST