शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना : ४६१ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सांभाळला 'आरोग्य'चा डोलारा

By महेश सायखेडे | Updated: March 14, 2023 16:37 IST

८६७ कर्मचाऱ्यांनी नोंदविला बेमुदत संपात सक्रिय सहभाग

वर्धा : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात मंगळवारी आरोग्य विभागाचे तब्बल ८६७ कर्मचारी सहभागी झाले होते. तर ५८ कर्मचारी पूर्व परवानगीने रजेवर होते. असे असले तरी कार्यरत ४६१ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सेवा देत आरोग्य विभागाचा डोलारा सांभाळला.

जिल्ह्यातील वर्धेचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी आणि हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालय असे एकूण अकरा रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिकार क्षेत्रात येतात. तर ग्रामीण भागातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येतात. मंगळवारी जिल्ह्यातील याच शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ४६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असे म्हणत प्रत्यक्ष सेवा देत आरोग्य यंत्रणेचा डोलारा सांभाळला.आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाची मंगळवारची स्थिती* सीएस कार्यक्षेत्रकार्यरत : १६३संपात सहभागी : ३९८पूर्व परवानगीने रजेवर : २७* डीएचओ कार्यक्षेत्रकार्यरत : २९८संपात सहभागी : ४६९पूर्व परवानगीने रजेवर : ३१

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनStrikeसंपEmployeeकर्मचारीGovernmentसरकार