शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वणा नदीच्या पुरामुळे नंदपूर गावाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:50 IST

नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली.

ठळक मुद्देग्रामस्थांत भीतीचे वातावरण : नागरिकांनी साहित्य सुरक्षित जागी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली.हमदापूरपासून अकरा कि.मी.अंतरावर भोसा पाटीपासून आतमध्ये हे गाव आहे. या गावाच्या एका बाजूला वना नदी तर मागच्या बाजूने विदर्भ नाला वाहतो. या दोन्हीचा चा संगम गावाच्या मागच्या भागात झालेला आहे.पावसाला गुरूवारला सायंकाळी सुरूवात झाली असली तरी सकाळपासून जोरदार पावसाने मात्र नदी, नाला दुथडी भरून वाहू लागला. पाणी पातळी वाढतच असल्याने गावकरी सतर्क झाले. गावाच्या खालच्या भागातील रहिवाशी यांनी धान्य, खते, महत्वाचे सामान ओळखीच्या घरी हलवायला सुरुवात केली आहे. गावातील नागरिक कामाला लागले असून साहित्य सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याचे हिवंज यांनी लोकमतला सांगितले. नंदपूरच्या पुरस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष असून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहे.नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशाराशुक्रवारी सकाळपासून वर्धा जिल्ह्यात सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या तालुक्यातील नद्या नाले दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावात दंवडी देण्यात आली असून नदीकाठावर नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहे. नागपूर जिल्ह्यातील वडगाव आणि नांद येथून पाणी सोडण्यात आल्याने वणा नदीची पातळी वाढत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर