शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

‘मेरे सपने बडे है, उसे पुरा करने जा रही हूँ’, चिठ्ठी लिहून मुलीचे घरातून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 6:21 PM

१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, सर्व सदस्य घरात असताना मुलगी अचानकपणे दुपारच्या सुमारास घरातून गायब झाली. 

ठळक मुद्देशहर पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : घरातील बेडरुममध्ये चिठ्ठी लिहून मेरे सपने बडे है, मै उसे पुरा करने जा रही हूँ, असे लिहून १६ वर्षीय मुलीने पलायन केले. तिला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार घरच्यांनी शहर पोलिसात २० रोजी दाखल केली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, सर्व सदस्य घरात असताना मुलगी अचानकपणे दुपारच्या सुमारास घरातून गायब झाली.  तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती कुठेच मिळून आली नाही. तिच्या घरच्यांनी तिच्या खोलीची पाहणी केली असता चिठ्ठी लिहून असलेली दिसून आले.

घरच्यांनी चिठ्ठी वाचली असता त्यात मेरे सपने बडे है उसे पुरा करने जा रही हूँ, असा मजकूर लिहिलेला होता. त्यामुळे घाबरलेल्या घरातील सदस्यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोधार्थ पोलीस रवाना झाल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा