शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुलगावात दिवसाढवळ्या महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 23:43 IST

पुलगाव येथील पोलीस वसाहतीतील रहिवासी असलेल्या भारती धीरज जांभुळकर (४०) हिचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिच्याच घरात शनिवारी दुपारी आढळून आला.

ठळक मुद्देआरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या चार चमू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव येथील पोलीस वसाहतीतील रहिवासी असलेल्या भारती धीरज जांभुळकर (४०) हिचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिच्याच घरात शनिवारी दुपारी आढळून आला. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारती हिचा पती धीरज हा रेल्वे विभागात कार्यरत आहे. ते नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ड्युटीवर गेले होते. तर भारतीची मुलगी शेगाव येथे गेल्याने घटनेच्यावेळी घरी केवळ भारती हजर होती. याच दरम्यान कुणीतरी अज्ञात मारेकऱ्याने भारती जांभुळकर यांच्या घरात प्रवेश करून तिला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. शनिवारी दुपारी धीरज हा घरी जेवण करण्यासाठी आला असता त्याला भारतीचा मृतदेह रक्तीने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या चमुलाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या एलसीबीची दोन तर पुलगाव पोलिसांची दोन अशी एकूण चार चमू रवाना झाले आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस