शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या न्यायासाठी मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2023 13:58 IST

अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे.

१ जुलै २०२३ रोजी झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ निष्पाप जीवांचा बळी गेला होता. या अपघाताला १६५ दिवसांचा कालावधी लोटल्यावरही शासनाने पीडितांच्या निवेदनाची दखल न घेतल्याने व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने पीडित परिवारांनी ७ डिसेंबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले.

या दरम्यान राज्यपाल रमेश बैस, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, राष्ट्रवादी नेते रोहित पवार, खासदार रामदास तडस, माजी आमदार अमर काळे, वाशिम जिल्हा आमदार लखन मलिक इत्यादी अनेक नेत्यांना पीडितांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय जवळील साखळी उपोषणाला १२ दिवस लोटूनही अद्यापही लिखित स्वरूपात  मागण्या मंजूर न झाल्याने पीडित परिवाराच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून "मूक मोर्चा" चे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा पूर्णपणे निष्पक्षीय असून अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग