शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

खासदार तडस उतरले कुस्तीच्या आखाड्यात; युवा कुस्तीपटूंना दिले अनुभवाचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 14:04 IST

विशेष म्हणजे खासदार रामदास तडस हे स्वत: विदर्भ केसरी राहिले आहेत. 

वर्धा : विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचा सराव पाहण्यासाठी खासदार रामदास तडस हे देवळी येथील स्टेडियमवर गेले होते. यावेळी त्यांनाही सरावात भाग घेण्याचा मोह आवरता आला नाही व ते थेट आखाड्यात उतरले. त्यांनी खेळाडूंना कुस्तीचे डावपेच शिकविले.

विशेष म्हणजे खासदार तडस हे स्वत: विदर्भ केसरी राहिले आहेत. राजकारणाच्या आखाड्यात उतरल्यानंतरही त्यांच्यातील पैलवनीचे कौशल्य भल्या-भल्यांना चित करेल असेच आहे. देवळीतील मैदानावर सराव करीत असलेल्या कुस्तीगिरांना कुस्तीतील डाव शिकविले. यावेळी उपस्थितांनाही त्यांच्या मधील कसलेला कुस्तीपटूही पाहण्याची संधी मिळाली.

दरम्यान, ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक खेळाडूला हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने खासदार क्रीडा महात्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (खं.) येथे धनुर्विद्या स्पर्धेच्या सुरुवातीने या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर समारोप देवळी येथे १ ते ३ एप्रिल या काळावधीत आयोजित विदर्भस्तरीय महिला व पुरुष कुस्तीगीर स्पर्धेने होणार आहे. खासदार महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दत्तक घेतले जाणार असल्याचेही खा. रामदास तडस नुकतच एका पत्रपरिषदेत म्हणाले होते.

टॅग्स :SocialसामाजिकRamdas Tadasरामदास तडस