शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आग! ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक; कोट्यवधी रुपयाच्या नुकसानीचा अंदाज

By चैतन्य जोशी | Updated: June 13, 2023 17:08 IST

धनोड(बहाद्दरपुर) येथील घटना

आर्वी (वर्धा) : तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपुर) येथे सुरु असलेल्या सिंचनाच्या कामासाठी साहित्य ठेवलेल्या स्टोअरेज यार्ड परिसराला भीषण आग लागली. आगीत ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक झाले. ही घटना १३ रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. आगीत जवळपास कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

धानोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातून उपसा सिंचनाचे काम सुरु आहे. कामावरील साहित्य एका स्टोरेज यार्ड परिसरात ठेवण्यात आले आहेत. या कामाचे कंत्राट एका कंपनीच्या मार्फत केले जात असून कोट्यवधीचे साहित्य तेथे ठेवले होते. मात्र, दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच इतर साहित्याचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या होत्या. वृत्त लिहेस्तोर आग लागल्याचे कारण स्पष्ट झालेले नव्हते. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.

टॅग्स :fireआगwardha-acवर्धा