शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना घातला गंडा, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 17:57 IST

Wardha : भाड्याच्या घरातून चालू होते फसवणूकीचे रँकेट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बंद भाड्याच्या पाच खोल्यांच्या घरातून बेरोजगार सुशिक्षीत युवकांना नोकरीचे आमिष देत फसवणूकीचे भारतभर रॅकेट चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून १ लाख १९ हजारांचया रोख रकमेसह १ नोटपेंड, ८ मोबाईल, ३ लॅपटॉप, ३ एटीएम कार्ड असा २ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कुमार मदनमुरारी सिंह (३३ रा. कुरथॉल, पटना), रोशनकुमार अखिलेशकुमार सिंह (३० रा. पटेल नगर, पटना, बिहार) अशी अटक केलेल्यांनी नावे आहे.

सुरज धनराज जोध रा. आष्टी यांना नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त जागेसाठी जाहिरात दिसली. यासाठी त्यांनी ऑनलाईन अप्लाय केला. कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून वेगवेगळ्या कारणास्तव १ लाख ३८ हजार ४५० रुपये भरायला सांगितले. मात्र पैसे भरूनही नोकरी न लागल्याने सायबर पोलिसात तक्रार दिली होती.

वाराणसीतून केली अटकआरोपींचा तांत्रीक पद्धतीने तपास केला असता आरोपी हे बिहार राज्यातील असून सद्या वाराणसी, उत्तर प्रदेश येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या शोधात पोलिसांचे एक सदर पथक रवाना केले होते. ४ दिवस आरोपीतांची माहिती घेत छापा घातला. असता कुमार मदनमुरारी सिंह, रोशनकुमार अखिलेशकुमार सिंह यांना शांतीनगर कॉलोनी वाराणासी, उप्र) येथून लोकांची फसवणूक करत असताना रंगेहात अटक केली.

इतर राज्यातील फसवणुकीचे गुन्हे उघडआरोपी ५ खोल्यांच्या घरातून भारतभर फसवणुकीचे गुन्हे करत होते. त्याच्या ताब्यातून नोटपँड, मोबाईल, लॅपटॉप, रोख रकमेसह २ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा उघडकीस आणला. आरोपीतांकडून महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड झाले असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, निलेश तेलरांधे, दिनेश बोथकर, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला, अनुप कावळे, रंजीत जाधव, अनुप राऊत, प्रतिक वांदीले, पवन झाडे, लेखा राठोड, आरती पारीसे यांनी केली. 

टॅग्स :wardha-acवर्धाfraudधोकेबाजी