शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचार करीत बनविला व्हिडीओ; व्हायरल करण्याची दिली धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 14:02 IST

पीडिता प्रवीणच्या घरी गेली असता त्याने बळजबरी पीडितेवर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडीओ बनवून नेकलेसची मागणी केल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देहिंगणघाटात घटनेने खळबळ

वर्धा : पीडित महिलेवर स्वत:च्याच घरात बळजबरीने अत्याचार करून त्याचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिल्याचा प्रकार हिंगणघाट शहरात ३ रोजी गुरुवारी उघडकीस आला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

आरोपी प्रवीण बाकडे (रा. इंदिरा गांधी वॉर्ड) याला पैशाची आवश्यकता असल्याने त्याने त्याच्या ओळखीतील ३० वर्षीय महिलेला दोन लाख रुपयाची मागणी केली होती. महिलेने गरज लक्षात घेता स्वत:चा २२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस पतीला न विचारता आरोपी प्रवीणला मदत म्हणून दिला होता. आरोपीने तो नेकलेस महिलेला परत न केल्याने पीडित महिलेने त्याला जून २०२१ मध्ये नेकलेस परत देण्याची मागणी केली होती. आरोपी प्रवीण याने पीडितेला नेकलेस देण्याच्या बहाण्याने घरी बोलाविले.

पीडिता प्रवीणच्या घरी गेली असता त्याने बळजबरी पीडितेवर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडीओ बनवून नेकलेसची मागणी केल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलिसात दाखल केली असून, पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रवीणविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध पोलीस घेत असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण