शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! एकट्या असलेल्या महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती, मग जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 18:37 IST

तिने विरोध केला असता आरोपीने खिशातून ज्वलनशील पदार्थ असलेली काचेची बाटली काढून महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आगडब्बीतील काडीने पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देआरोपी अटकेतमहिलेवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु

अल्लीपूर (वर्धा) : बळजबरी घरात शिरुन महिलेवर जबरदस्ती करणाऱ्या व्यक्तीला विरोध केल्याने संतापलेल्या नराधमाने महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून तिला पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना अल्लीपूर गावात ५ रोजी घडली. जखमी महिलेवर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांनी दिली.

महिला ही घरात एकटीच आराम करीत असताना गावातीलच रहिवासी आरोपी विठ्ठल संतोष ढेंगरे (५१) याने तिच्या मोबाईलवर फोन करुन तू काय करते आहे, असे विचारुन अवघ्या काही मिनिटांनी आरोपी महिलेच्या घरी आला. त्याने दार ठोठावले महिलेने दार उघडले असता आरोपी विठ्ठल याने महिलेला धक्काबुक्की करीत बळजबरी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने याला प्रतिकार करीत विरोध करुन आरडाओरड करुन तुझ्या पत्नीला ही बाब सांगायला जाते, असे म्हटले. दरम्यान संतापलेल्या विठ्ठलने रागाच्या भरात खिशातून ज्वलनशील पदार्थ असलेली काचेची बाटली काढून महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आगडब्बीतील काडीने पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपी विठ्ठल ढेंगरे याला अटक केली. जखमी महिलेवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंह पाटील करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा