शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार विकास कामे करा; अन्यथा जनतेसमोर भंडाफोड करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:50 IST

शहराच्या विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून विविध विकास कामे सुरु असून ती सदोष आहेत. त्यामुळे दर्जेदार व मानकानुसार कामे करण्यात यावी; अन्यथा जनतेसमोर भंडाफोड करु असा इशारा शहर काँग्रेसच्यावतीने दिला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा इशारा : पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहराच्या विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून विविध विकास कामे सुरु असून ती सदोष आहेत. त्यामुळे दर्जेदार व मानकानुसार कामे करण्यात यावी; अन्यथा जनतेसमोर भंडाफोड करु असा इशारा शहर काँग्रेसच्यावतीने दिला आहे. याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाºयांना निवेदनही दिले.स्थानिक नगर पालिकेत भाजपाची सत्ता असून विकासासाठी पालिकेला कोट्यवधीचा निधी मिळाला आहे. ‘सुंंदर व स्वच्छ शहर’ अभियानांतर्गत शहरातील गल्लीबोळातून भूमिगत नाल्या, रस्ते व पेवींग ब्लॉकची कामे सुरू आहेत. ही कामे निकृष्ठ दर्जाची व दिलेल्या मानकानुसार होत आहे.शहराच्या विविध भागातील गल्लीबोळात झालेले अतिक्रमण, त्यामुळे साफ न होणाºया नाल्या तसेच निमुळत्या गल्लीबोळात जुन्या नाल्या फोडून भूमिगत नाल्याची कामे मोठ्या प्रमाणवर सुरू आहेत. या नाल्यात सिमेंटचे पाईप टाकताना सिमेंट कॉक्रीटिंग करणे गरजेचे आहे. शिवाय गल्लीबोळात पेवींग ब्लॉक बसवितांना सुध्दा कॉक्रीट ऐवजी माती व मुरुमाचा वापर करण्यात येत आहे. ही कामे अनुभवहिन कंत्राटदाराकडून होत असून ही कामे निकृष्ठ दर्जाची होत आहे. या प्रकरणी त्वरीत प्रशासनाने लक्ष द्यावे व कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी काँग्रेसने निवेदनातून केली आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष रमेश सावरकर, महासचिव अश्विन शाह, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मुन्ना सिद्धीकी, जिल्हाध्यक्ष शब्बीर खॉ.पठाण, सुनील ब्राम्हणकर, बाबा अब्दुल जलील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस