मधुमक्का : पावसाळ्यामध्ये भाजलेले मक्याचे कणिस खाण्याची मौज काही औरच असते. सध्या बाजारात हे ‘स्वीट कॉर्न’ नागरिकांना भुरळ घालत असल्याचे चित्र आहे. देवळी तालुक्यात अनेक शेतांमध्येही मक्याचे पीक आढळून येत असून त्याचे तुरे नागरिकांना आकर्षित करताना दिसतात.
मधुमक्का :
By admin | Updated: September 7, 2015 02:06 IST