शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कठीण कार्य करण्यासाठी अध्यात्म शिकलो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:36 IST

आम्हाला कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी अध्यात्म शिकावे लागले. दोन वर्षांनी आमच्यावर विश्वास बसला व कामाला गती मिळाली. त्यातून कल्याणकारी कार्य करता आले, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.

ठळक मुद्देजय महाकाली शिक्षण संस्थेचा सेवा सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासी जमात निरपेक्ष जीवन जगते. चोऱ्या नाही, अत्याचाराच्या घटना आणि खूनही नाही. ते किती सुसंस्कृत होते, परंतु अंधश्रद्धा होत्या. त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढायचे होते. ते शिकलेल्या माणसांवर विश्वास ठेवत नव्हते, परंतु आम्ही निराशेचा शब्द उच्चारला नाही. भयावह परिस्थिती होती. आम्हाला कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी अध्यात्म शिकावे लागले. दोन वर्षांनी आमच्यावर विश्वास बसला व कामाला गती मिळाली. त्यातून कल्याणकारी कार्य करता आले, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.जय महाकाली शिक्षण संस्था, अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स, वर्धाच्यावतीने येथे संक्रांती स्नेहमिलन व सेवा सत्कार समारंभ सोमवारी पार पडला. समारोहाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रकाश आमटे बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थित होत्या अतिथी म्हणून चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी ऊर्फ धुन्नू महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. यावेळी महारोगी सेवा समिती वरोरा या संस्थेस जय महाकाली शिक्षण संस्थेच्या वतीने शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते १ लाखाचा निधी भेट देण्यात आला. मंचावर संस्था उपाध्यक्ष शिवकुमारी अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, पूजा अग्निहोत्री, सपना त्रिवेदी, नीता जगन्नाथ शिंदे, डॉ. प्रविरराज त्रिवेदी, रमेश मुरडीव, डॉ. अशोक बिरबल जैन, डॉ. राजेश आसमवार, डॉ. अरुणा जैन, श्रीराम शर्मा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केले. संस्थेविषयी माहिती प्रा. प्रफुल्ल दाते यांनी दिली. या सोहळ्यात बुलडाणा को-आॅप. सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना सहकारनिष्ठा जीवनगौरव पुरस्कार आणि आमदार जगन्नाथ शिंदे याच्या वतीने नीता शिंदे यांचा आरोग्यनिष्ठा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Dr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटे