शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीला बसस्थानकाची ‘अ‍ॅलर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:30 IST

सेवाग्राम येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बसस्थानकांवर न येता रस्त्यावर थांबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महामंडळाच्या लाल परीला बसस्थानकाची अलर्जी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी राहतात रस्त्यावर उभे : मोठ्या अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बसस्थानकांवर न येता रस्त्यावर थांबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महामंडळाच्या लाल परीला बसस्थानकाची अलर्जी असल्याचे चित्र दिसून येत आहे.येथे जागतिक स्तरावरील प्रसिद्ध महात्मा गांधीजींचे आश्रम आहे. देश विदेशातील पर्यटक आणि दर्शनार्थी मोठ्या संख्येनी भेट देतात. तसेच अध्ययनासाठी येत असतात. ऐवढेच नाही तर बापुरावजी देशमुख अभियांत्रिकी आणि यशवंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. यात बहुसंख्य विद्यार्थी सामान्य परिवारातील असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने येणे जाणे करतात. यात अन्य प्रवाशांचा समावेश आहे. पण लालपरीला बसस्थानकाची अ‍ॅलर्जी असल्याने काही बसेस रोडवर थांबून पुढे जातात. यावर प्रवाशांची तीव्र नापसंती दर्शविली आहे.१५ आॅगस्ट १९९८ मध्ये राज्यमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते बसस्थानकाचे उद्घाटन झाले. सेवाग्राम मार्गे वर्धा ते समुद्रपूर, चिमूर व परत अशा दिवसाला साधारण ४४ व सुपर बसेस ५ अशा फेऱ्या आहेत. बसच्या फेऱ्या सकाळपासून तर रात्रीपर्यंत सुरू असतात.महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी बसस्थानक बनविले. या ठिकाणी बसेस आल्या तर सर्व प्रवाशी बसस्थानकात बसणार पण बरेचदा बस रस्त्यावर थांबत असल्याने प्रवाशी झाडाखाली थांबणे, पुलावर बसणे, पसंत करतात. विद्यार्थी प्रवाशांची संख्या यात सर्वाधिक आहे. बसस्थानकावर बसगाड्या न आणता रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळStudentविद्यार्थी