शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलगी गर्भपात प्रकरण : आर्वीत मध्यरात्रीनंतर डॉक्टर पतीलाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 11:12 IST

याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

राजेश सोलंकीदेउरवाडा (आर्वी):  आर्वी येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात प्रकरणात सहावा आरोपी म्हणून मध्यरात्रीनंतर डॉक्टरला अटक केल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली. यामुळे परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. डॉक्टर नीरज कुमार कदम असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी डॉक्टर रेखा कदम, दोन परिचारिका अल्पवयीन मुलाचे आई-वडील यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे

शनिवारीला रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तपासणी चाललेली होती. वन्यप्राण्यांची कातडी पोलिसांना तपासणी दरम्यान सापडली तर टास्क फोर्सला शासकीय औषधी साठा आणि इंजेक्शन्स सापडले होते, तो जप्त करण्यात आला आहे. शासकीय औषधी साठा खाजगी हॉस्पिटलमध्ये कसा? याचा शोध पोलीस घेत आहेत. वन्य प्राण्यांची कातडी मिळाल्याच्या संदर्भात डॉक्टर नीरज कदम यांना वन विभागाने शनिवारी रात्री आठ ते नऊ वाजता नोटीस देऊन वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात रविवारीला  उपस्थित राहण्याचे पत्र दिले आहे

वर्धा पोलीस अधीक्षक यांनी  भेट देऊन तपासणी केली असता यासाठी तपासणीसाठी पथक नेमले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, ठाणेदार भानुदास पिदुरकर, एपीआय वंदना सोनोने, फौजदार जोशना गिरी, फौजदार  तावडे व डीबी पथकाचा समावेश आहे. या प्रकरणात आता आणखी खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. गर्भपात केंद्राची परवानगी डॉक्टर शैलेजा कदम (सासू) यांच्या नावाने आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, परंतु त्यांची प्रकृती ठीक नसल्याने नागपूर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आली आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर