शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१२ धार्मिक स्थळांवर चालला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:33 IST

स्थानिक न.प.च्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून शहर विकासाच्या कामात अडथळा निर्माण होणारे धार्मिक स्थळे हटविण्याचे काम केले जात आहे. सदर मोहिमेच्या चौथ्या दिवशी न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागातील १२ धार्मिक स्थळे हटविली.

ठळक मुद्देन.प.ची कारवाई : आतापर्यंत ६३ धार्मिक स्थळे केली जमिनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक न.प.च्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून शहर विकासाच्या कामात अडथळा निर्माण होणारे धार्मिक स्थळे हटविण्याचे काम केले जात आहे. सदर मोहिमेच्या चौथ्या दिवशी न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागातील १२ धार्मिक स्थळे हटविली. गत पाच दिवसांपैकी चार दिवस राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल ६३ धार्मिक स्थळे हटविल्याचे सांगण्यात आले.न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारपासून न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी १९, दुसऱ्या दिवशी १७, तिसऱ्या दिवशी १५ तर राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या चौथ्या दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत १२ धर्मिक स्थळे हटविण्यात आली. मंगळवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील मालगुजारीपुरा, ठाकरे मार्केट, महादेवपुरा, मुख्य बाजारपेठ व शिवनगर परिसरातील अतिक्रमण करून बांधण्यात आलेली सुमारे १२ धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने पाडली. ही कारवाई मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनात प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, सुधीर फरसोले, अशोक वाघ, दिनेश नेरकर, सतीश जाधव, प्रविण बोरकर, रवी जगताप, चेतन खंडारे, चेतन कहाते, गजानन पेटकर, ऐजाज फारुकी, मुकीम शेख, स्वप्नील खंडारे, चंदन महत्त्वाने, नाना परटक्के, आशीष गायकवाड, निखिल लोहवे, प्रदीप मुनघाटे, अशोक ठाकूर, प्रविण बोबडे, विशाल सोमवंशी, बाळकृष्ण भोयर, मनिष मानकर, सुजीत भोसले, जगदीश गौतम आदींनी केली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणTempleमंदिर