शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

रद्द खदानीतूनही अवैध उत्खनन

By admin | Updated: September 24, 2015 02:43 IST

येसंबा येथील खानपट्टा लिजवर देण्यात आला होता. सदर जमीन वनसदृश्य असल्याचेही लक्षात आले. शिवाय ग्रामस्थांनीही गिट्टी खदाण रद्द करण्याची मागणी केली होती.

येसंबा येथील प्रकार : ग्रामस्थांमध्ये असंतोष; फौजदारी कारवाईची मागणीवर्धा : येसंबा येथील खानपट्टा लिजवर देण्यात आला होता. सदर जमीन वनसदृश्य असल्याचेही लक्षात आले. शिवाय ग्रामस्थांनीही गिट्टी खदाण रद्द करण्याची मागणी केली होती. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सदर खदाण रद्द करण्यात येत असल्याचा आदेश पारित केला; पण अद्यापही त्या खदाणीतून अवैध उत्खनन केले जात आहे. यामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.रितेश किशनलाल चांडक रा. धानोरा, ता.जि. वर्धा यांच्या २४ नोव्हेंबर २००५ रोजी प्राप्त अर्जानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २२ जानेवारी २००९ रोजी मौजा येसंबा येथील शासकीय सर्व्हे क्र. ८५ एकूण ४८.४५ पैकी २ हे.आर. क्षेत्र प्रथमत: गौण खनिज खानपट्ट्यावर मंजूर करण्यात आली होती. यानंतर २६ एप्रिल २०१२ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सदर खानपट्ट्याचे तीन वर्षांकरिता म्हणजे २५ एप्रिल २०१५ पर्यंत नूतनीकरण मंजूर केले होते. यानंतर चांडक यांनी विहित मुदत संपण्यापूर्वी नुतनीकरण अर्ज सादर केला. असे असले तरी उपवनसंरक्षक यांनी १३ आॅगस्ट २०१५ रोजी सदर जमीन वनसदृष्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावरून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत गठित तीन सदस्यीय समितीने वर्धा जिल्ह्याची काही सरकारी जमीन वनसदृष्य जमीन ठरविली आहे. यात मौजा येसंबा येथील शासकीय सर्व्हे क्र. ८५ आराजी ४८.४५ हे.आर या क्षेत्राचा समावेश केल्याचे निदर्शनास आले. यामुळे सदर जागा वनेत्तर कामांसाठी केंद्र शासन, वन विभागाची परवानगी न घेता वापरता येत नाही. परिणामी, सदर खानपट्टा नुतनीकरण अर्ज गौनखनिज उत्खनन नियम २०१३ च्या १७ अन्वये नाकारण्यात आला. शिवाय खापट्ट्याची मुदतही २४ एप्रिल रोजी संपल्याने पुन्हा खदाणीचे नूतनीकरण करता येत नसल्याचा निर्वाळा अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी दिला आहे. मौजा येसंबा येथील रितेश चांडक यांना मंजूर दोन हेटरचा खानपट्टा रद्द करण्याचे आदेश त्यांनी पारित केले. यानंतर सदर जागेत कुठलेही उत्खनन, गौण खनिजाची विल्हेवाट, बांधकाम करता येणार नाही. यंत्रसामुग्री, बांधकाम व उभी क्रेशर मशीन ६० दिवसांत उचलावी, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असेही आदेशात नमूद केले; पण त्या खदाणीतून अवैध उत्खनन सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करीत संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)