शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 17:04 IST

Vardha : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नव्याने ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू

वर्धा : लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच निवडणूक प्रक्रियेत मतदानाद्वारे सहभाग घेतला जातो. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदान करता येते; परंतु यासाठी मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. अनेकांकडे १९९४ पासूनचे जुने मतदार ओळखपत्र अजूनही कायम आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता नव्याने ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

ओळखपत्रासाठी काय कराल?नवीन ओळखपत्र तयार करण्यासाठी सर्वात आधी फॉर्म क्रमांक ६ भरावा लागतो. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करता येते. त्याकरिता हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.

नाव नोंदवायचे असेल तर...वेबसाइट व्होटर कार्ड काढायचे असेल तर कुठल्या सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत. घरबसल्या ऑनलाइन अर्ज देण्यासाठी voters.eci.gov.in या वेबसाइटवर जावे.

मोबाइल अॅप निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाइन नावाचे एक मोबाइल अॅप तयार केले आहे. यात व्होटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून प्रक्रियेद्वारे व्होटर आयडी कार्डसाठी अर्ज करता येतो.

कोणकोणती कागदपत्रे आवश्यक ?व्होटर आयडी कार्डसाठी अर्जासोबत एक पासपोर्ट साईज फोटो, वयाचा आणि पत्त्याचा दाखला, तसेच जन्माचा दाखला, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचा दाखला ज्यावर जन्मतारीख लिहिलेली असेल, हे सर्व कागदपत्र आवश्यक ठरतात.

"अनेक मतदारांचे ओळखपत्र जुने आहेत. काही मतदारांच्या कार्डवरील नावे पुसलेली आहेत किंवा पुसट आहेत. कार्ड फाटलेले सुद्धा असतात. त्यामुळे नागरिकांनी नवीन मतदार कार्ड काढण्यासाठी अर्ज करावे."- अनिल गावित, उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक निवडणूक विभाग, वर्धा. 

टॅग्स :Votingमतदानvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024wardha-acवर्धा