शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवर डोकं ठेचून व्यसनी पतीने केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 14:10 IST

संशयित वृतीच्या आणि दारूचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. ही घटना कारला चौक परिसरात बुधवारी रात्री उशिरा घडली आहे.

वर्धा - संशयित वृतीच्या आणि दारूचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. ही घटना कारला चौक परिसरात बुधवारी रात्री उशिरा घडली आहे.  रेखा देवराव मोहिजे (५०) असे हत्या करण्यात आल मृतक महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मुलगी घरी परतल्यानंतर ही घटना तिच्या निदर्शनास आली. त्यानंतर रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेनंतर आरोपी पती देवराव मोहिजे याने घटना स्थळावरुन यशस्वी पळ काढला. या प्रकरणी रामनगर पोलिसांत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन चमू रवाना झाल्या आहेत. आरोपी आणि मृतक यांच्यात नेहमी छोट्या-छोट्या करणावरुन भांडण होत होते. सन २०१६ मध्ये मृतकाच्या तक्रारीवरुन  देवराव मोहिजे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२४ अन्वये पोलीस ठान्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 

बुधवारी छोट्याशा कारणावरुन झालेला वाद विकोपाला जाऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. याच वेळी आरोपीने रेखाचे डोके जमिनीवर ठेचून तिची हत्या केली असावी, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तापसात पुढे आले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून