शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी गेलेल्या पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही दिला जीव; दोन वर्षांचा चिमुकला झाला पोरका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 21:21 IST

Wardha News माहेरी गेलेल्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची वार्ता कळताच पतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे देवळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

वर्धा : माहेरी गेलेल्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची वार्ता कळताच पतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे देवळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पूजा रवी ठाकरे (३०) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे तर रवी ठाकरे (३०) असे पुरुषाचे नाव आहे.पूजा ठाकरे या आठ दिवसापूर्वी त्यांच्या माहेरी सानेगाव (आबाजी) येथे गेल्या होत्या. पूजा यांनी त्यांच्या वडिलांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची वार्ता रवी ठाकरे यांना कळताच रवी यांनी तातडीने सानेगाव (आबाजी) गाव गाठले. पत्नीच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यावर रवी यांनी केळापूर गाठले. केळापूर येथे पोहोचल्यावर रवी यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

मृत पूजा व रवी यांना दोन वर्षीय मुलगा असून, या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. रवी आणि पूजा यांनी आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू