शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार रुपयांसाठी विकला इमान; लाच घेतांना लिपिक पकडला रंगेहाथ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:58 IST

Wardha : मोजणी अहवालासाठी मागितली होती रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विहिरीच्या जागेचा मोबदला मिळण्यासाठी मोजणी अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई वर्ध्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० रोजी केली. नरेश चंद्रकांत जाधव (वय ४८) (दुरुस्ती लिपिक भूकरमापक, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, सेलू) असे अटक केलेल्या लाचखोराचे नाव आहे.

सेलू येथील ६० वर्षीय तक्रारदाराने त्याच्या आईच्या नावाने असलेली शेतजमीन डोरली सर्व्हे क्रमांक ३३ ही सन २०२०- २१ मध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी संपादित केली होती. याचा मोबदला मिळण्यासाठी मोजणी अहवालाची आवश्यकता होती. 

भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोरी चव्हाट्यावर जमिनीतील विहिरीच्या जागेचा मोबदला मिळाला नसल्याने त्याबाबत उपअधीक्षक भूमिअभिलेख विभाग यांच्या कार्यालयाकडून पंचनामा करुन त्याचा संयुक्त मोजणी अहवाल उपविभागीय अधिकारी वर्धा यांना पाठविण्यासाठी नरेश जाधव यांनी तक्रारदाराला सहा हजार रुपयांची मागणी केली होती.

ठरल्यानुसार नरेश जाधव याने पाच हजार रुपये स्वीकारले. दरम्यान, त्यास रंगेहाथ पकडून अटक केली. त्याच्याविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैशाली वैरागडे यांच्या निर्देशात पोलिस निरीक्षक अरविंद राऊत, मंगेश गंधे, प्रशांत वैद्य, पंकज डहाके, पंकज टाकोने, गणेश पवार, मेश्राम, राखी फुलमाळी, शीतल शिंदे, प्रशांत मानमोडे, विनोद धोंगडे, मनीष मसराम, लक्ष्मण केंद्रे, प्रीतम इंगळे, बादल देशमुख यांनी केली.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणwardha-acवर्धा