शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रखर उष्णतामानाचा पशुपक्ष्यांना फटका; चिमण्यांचा होतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 11:25 IST

एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे.

ठळक मुद्देपक्ष्यांकरिता पाणीपात्र ठेवण्याचे पक्षिप्रेमींचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे. उन्हाची दाहकता इतकी आहे की त्याच्या तडाख्यामुळे चिमण्यांचा मृत्यू होत आहे. झडशी परिसरात उन्हामुळे काही चिमण्या दगावत असल्याचे चित्र आहे.चिमण्यांकरिता काही नागरिकांनी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये कृत्रिम घरटी निर्माण केली आहे. तर काही ठिकाणी त्यांच्या तृष्णा-तृप्तीकरिता डब्यामध्ये पाणी ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारचे सहकार्य सर्व नागरिकांना करावे लागणार आहे. तरच निसर्गाचा समतोल राखता येईल.उन्हामुळे दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांना बसू लागला आहे. अधिक तापमान चिमण्यांसारख्या इवल्याशा जिवांना सहन होत नाही. उष्णतामान वाढताच चिमण्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी पुढाकार घेत चिमण्यांकरिता आपल्या घराच्या आवारात घरटे ठेवणे गरजेचे आहे.याशिवाय मातीच्या भांड्यात पानी व तांदळाचे दाणे टाकल्यास त्यांना जीवनदान मिळू शकेल. दिवसेंदिवस होणारी झाडांची कत्तल पाहता त्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. शिवाय उच्दाबाच्या वीजवाहिनी आणि मोठमोठे मोबाईल, टॉवर उभारण्यात आल्याने पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे.एप्रिलमध्येच मे हिटचा नागरिकांना प्रत्यय येत आहे. त्यापूर्वी पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांसोबतच पक्षिमित्रांनी पुढाकार घ्यावा, तरच चिमण्यांचे अस्तित्व दिसेल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी