शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

पोलीस मुख्यालयात शहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:00 AM

पोलीस स्मृती दिनाचा कार्यक्रम रविवारी स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून वाहिली श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस स्मृती दिनाचा कार्यक्रम रविवारी स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. तेली व अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.रविवार २१ आॅक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. सन १९५९ मध्ये याच दिवशी लदाख मधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादीत व निर्मनुष्य अशा आॅटस्प्रिंग येथे पोलीस दलातील काही जवान गस्त घालत होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. यात भारतीय पोलीस जवानांनी कडवे आवाहन देत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याशी झुंज दिली. यात अनेक सैनिकांना वीरमरण आले. या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दुखाची छाया पसरली होती. या वीर जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी आणि कर्तव्याची तसेच राष्ट्र निष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृती पित्यर्थ २१ आॅक्टोबरला हा दिवस देशात पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी संपूर्ण देशभरातून एकूण ४१९ पोलीस अधीकारी व पोलीस जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण तीन पोलीस जवानांचा समावेश आहे. पोलीस अधिकारी व जवान यांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना जीवाची पर्वा न करता प्राणाची आहुती दिली त्या शहीदांना स्थानिक पोलीस मुख्यालयात आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वीर मरण आलेल्या शहीदांचे कुटुंबियांची उपस्थिती होती.