शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शनसाठी शासनाला गाजराचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:22 IST

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गाजराचा हार घालून निषेध नोंदविला. कायमच असंवेदनशील व भांडवलशाही सरकारच्या विरोधात जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर हल्लाबोल आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गाजराचा हार घालून निषेध नोंदविला.कायमच असंवेदनशील व भांडवलशाही सरकारच्या विरोधात जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने वर्ध्यातही झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. संघटनेने यापूर्वी अनेक मोर्चे, मुंडन आंदोलन, धरणे इत्यादी कार्यक्रम राबवून सरकारचे लक्ष वेधले. परंतु सरकारने अभ्यासगटाच्या नावाखाली केवळ निराशा केली. त्यामुळे संघटनेने निर्णायक आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी नियोजनबध्द कार्यसूची ठरवून आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढविणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. केंद्राच्या अंशदान पेन्शन योजनेत कुटूंब वेतन हा पर्याय लागू असतांना राज्य शासनाने दुजाभाव दाखवित योजनेत मय्यत कुटूंबाच्या व्यक्तीना कुठलाही आर्थिक लाभ दिला नसल्याने कर्मचाऱ्यांत असंतोष पसरत आहे. वर्धेतील आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. उपस्थित सर्व डीसीपीएस कर्मचाºयांसमोर आपल्या पक्षाची जुन्या पेन्शनबाबत भुमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर देशमुख, आम आदमी पक्षाचे प्रमोद भोमले यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, प्रमोद खोंडे, मंगेश भोमले, रितेश निमसडे, सागर मसराम, राजेश कापसे, आषिश बोटरे, योगेश फिरंगे, पंडीत, विनोद वाडीभस्मे, सुरज वैद्य, सचिन शंभरकर, सुशिल गायकवाड, हेमंत पारधी, कृष्णा तिमासे, मोईन शेख, अमोल पोले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित झाले होते.