ग्रंथदिंडी... शहरातील बॅचलर रोड वरील शिव वैभव सभागृहात आयोजित दहाव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाची सुरुवात शनिवारी सकाळी गं्रथ दिंडीने करण्यात आली. ही दिंडी सत्यशोधक व्यंकटराव गोडे साहित्य नगरीतून काढण्यात आली. या दिंडीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. या दिंडीत विविध ठिकाणाहून आलेल्या सत्यशोधक साहित्यिक सहभागी झाले होते.
ग्रंथदिंडी...
By admin | Updated: February 12, 2017 01:04 IST