शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भोई समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:38 IST

राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्यावतीने विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पंकज बावणे, संजय दाते, प्रशांत कोल्हे, प्रकाश बावणे यांनी केले.

ठळक मुद्देमागणी : घंटानाद करून वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्यावतीने विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पंकज बावणे, संजय दाते, प्रशांत कोल्हे, प्रकाश बावणे यांनी केले. या आंदोलनाच्या माध्यातून भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यात याव्या ही मुख्य मागणी रेटण्यात आली.महाराष्ट्र शासनाने भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात याकरिता केंद्र सरकारकडे शिफारस करावी. भारत सरकार द्वारा गठीत दराते आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या. भटके विमुक्तांना घटनात्मक सरंक्षण देण्यात यावे. भटक्या विमुक्त जातीकरिता असलेली क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करावी. महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळे मच्छीमार संस्थांना धरणाची ठेका रक्कम माफ करावी. जि.प. व ईरिगेशनची तलाव ठेका रक्कम पूर्ववत ३०० रुपये कायम करावे. मत्सपालनासाठी आवश्यक असलेली धरणाची पातळी दोन मिटरपर्यंत निश्चित करावी. नागपूरच्या मेट्रो रेल्वे स्टेशनला खा. जतिराम बर्वे यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन आंदोलनादरम्यान संबंधितांना देण्यात आले. आंदोलनात पांडुरंग सातघरे, गजानन सातघरे, विनोद दाते, गणेश बावणे, अमोल कापटे, रामू सातघरे, लोमेश दाते, प्रशांत बावणे, सतीश दाते, पवन बावणे, किशोर सुरजुसे, दिलीप बावणे, अर्जुन पोईनकर, गजानन पोईनकर, बाबाराव कापटे, रोशन सरोकार, अभिषेक सातघरे, राहुल बावणे, कुलदीप बिरखेडे, प्रदीप दाते, रवींद्र कोल्हे, रोहित हजारे, मोनीत हजारे, रोशन हजारे, अतुल हजारे, अमोल बावणे, तानबा जोगे, बाबाराव बावणे, कोमल दाते आदी सहभागी झाले होते.मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराघंटानाद आंदोलनातून भोई समाज बांधवांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :reservationआरक्षण