गांधी स्मृती यात्रा : पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम आश्रमात धाम नदीच्या काठावर रविवारी गांधी स्मृती यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत गांधी विचारवंतांसह नागरिकांनीही चांगलीच गर्दी केली होती.
गांधी स्मृती यात्रा :
By admin | Updated: February 13, 2017 00:35 IST