संध्याकाळी पाऊस बरसून गेल्यावर शहरातील चकाकत्या रस्त्यांवर प्रकाशाचा खेळ नेत्रसुखद असतो. वाहनांच्या दिव्यांचे प्रतिबिंब रस्त्यावर उमटून अधिकच देखणे होते. बुधवारी सायंकाळी आलेल्या सरीनंतर शहरातील रस्त्यावर हा खेळ अनुभवायला मिळाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}