शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

भरदुपारी एकाच इमारतीतील तीन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:50 IST

नजिकच्या नालवाडी भागातील बँक आॅफ कॉलनीतील श्री रेसिडेन्सीमधील तीन सदनिकांचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरांमधून लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । नालवाडी भागातील घटना, लाखोंचा मुद्देमाल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजिकच्या नालवाडी भागातील बँक आॅफ कॉलनीतील श्री रेसिडेन्सीमधील तीन सदनिकांचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरांमधून लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार, परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने श्री रेसिडेन्सीतील माधुरी विनोद एटकोटवार, प्रशांत अरुण लोहकरे व अनिल नामदेव बोरकर यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून त्यांच्या घरातून रोख व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरट्याने एटकोटवार यांच्या घरातून सोन्याचे दागिने, लोहकरे यांच्या घरातून सुमारे १३ हजार रुपये रोख व अनिल बोरकर यांच्या घरातून रोख व आदी साहित्य चोरून नेले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच रामनगर पोलिसांना माहिती देण्यात हाली. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील विनोद राऊत, आकाश चुंगडे, शरद मून, अविनाश नवराते यांची घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळी श्वास पथक व ठसे तज्ज्ञांच्या चमूला पाचारण करण्यात आले होते. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली असून वृत्तलिहिस्तोवर फिर्यादीची तक्रार घेऊन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Thiefचोर