शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

मच्छी नेणारा ट्रक पलटला, लोकांना माहिती मिळताच पिशवीतून मासे पळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 10:09 IST

महामार्गावरील सत्याग्रही घाटातील घटना

ठळक मुद्देमालवाहू ट्रक  क्रमांक डब्लु.बी.-२५, के.३०६४ मच्छी  घेऊन कलकत्यावरुन  मुंबईला जात होता. शनिवारी पहाटे ट्रक पाच वाजेच्या दरम्यान सत्याग्रही घाटात आला असता, वळणावर ट्रकचे नियंत्रण बिघडल्याने तो रोडवरच पलटला.

तळेगांव (शा.पं.) (वर्धा): नागपुर-मुंबई महामार्गावरील सत्याग्रही घाटामधील वळणावर ट्रकचे नियंत्रण बिघडल्याने मच्छी घेऊन जाणारा ट्रक रोडवर पलटी झाला. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडली. यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, ट्रक आणि ट्रकमधील मासळींचे मोठे नुकसान झाले आहे.

मालवाहू ट्रक  क्रमांक डब्लु.बी.-२५, के.३०६४ मच्छी  घेऊन कलकत्यावरुन  मुंबईला जात होता. शनिवारी पहाटे ट्रक पाच वाजेच्या दरम्यान सत्याग्रही घाटात आला असता, वळणावर ट्रकचे नियंत्रण बिघडल्याने तो रोडवरच पलटला. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही. मात्र, त्यामधील मच्छी रोडवर बर्‍याच दूरपर्यंत अस्ताव्यस्त पडल्याने मोठे नुकसान झाले. तर काही काळासाठी रहदारीही ठप्प झाली होती. सदर घटनेची माहिती तळेगांव पोलिसांना मिळताच तळेगांव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुधीर डांगे, राजु शाहु, गजानन बावणे, अमोल इंगोले, अनिल ढाकणे, नितेश वाधमारे, रुपेश उगेमुगे, विजय उईके, आशिष नेवारे, रोशन कैलुके, बालाजी मस्के आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, क्रेनच्या सहाय्याने ट्रकला रोडच्या कडेला घेऊन रहदारी सुरळीत केली. सदर, घटनेची नोंद तळेगांव पोलीसांनी घेतली असून अधिकचा तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धाfishermanमच्छीमारAccidentअपघात