शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आगीत शेतीसाहित्याची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:18 IST

येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले.

ठळक मुद्देतीन लाखांवर नुकसान : लोंबकळणाऱ्या वीजतारामुळे घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकºयाचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले.भाऊराव पलकंडवार यांचे वाई शिवारात तीन एक शेत आहे. त्या शेतात त्यांनी ठिंबक सिंचन योजना घेतली होती. शेतातून जाणाऱ्या वीजतारा तंगावे नसल्याने बऱ्याच दिवसांपासून लोंबकळत होत्या. या तारांमुळे आग लागू शकते म्हणून शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात अनेकदा तक्रार केली. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. याचाच परिणाम लोंबकळणाऱ्या तारांमध्ये घर्षण होऊन शेतात ठिणगी पडली. त्यातून लागलेल्या आगीमुळे शेतातील ठिंबक सिंचनाचे संयंत्र शेतात पसरविण्यासाठी जमा करून ठेवलेल्या नळ्या, तारांचे बंडल, तुषार सिंचनाचा संच व तीन हजार वेळू जळाले.या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या तक्रारीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाºयांनी वेळीच लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती, अशी परिसरातील शेतकऱ्यांची भावना आहे. घटनेविषयी वीज वितरण कंपनीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन घटनेचा पंचनामा केल्याच माहिती आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे. घटनेची अधिक पाहणी करण्यासाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा येणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :fireआगelectricityवीज