शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची तमा न बाळगता शेतकरी ‘आत्मा’च्या मेळाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सोमवारी ४५ नंतर मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस असतानाही जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी सेवाग्राम भागातील चरखा पॉइंट गाठून शेतकरी मेळाव्यातील विविध विषयांची माहिती जाणून घेतली. एकूणच शेतकरी मेळाव्याच्या पहिल्या दिवशी उन्हाची तमा न बाळगता ३५८ शेतकऱ्यांनी आत्माच्या मेळाव्याला भेट दिल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी अभियान अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम भागातील चरखा पाॅइंट भागात दोन दिवसीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मंगळवारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. जीवन कतोरे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सोमवारी ४५ नंतर मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस असतानाही जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी सेवाग्राम भागातील चरखा पॉइंट गाठून शेतकरी मेळाव्यातील विविध विषयांची माहिती जाणून घेतली. एकूणच शेतकरी मेळाव्याच्या पहिल्या दिवशी उन्हाची तमा न बाळगता ३५८ शेतकऱ्यांनी आत्माच्या मेळाव्याला भेट दिल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

२० स्टॉलवर देण्यात आली माहिती-   शेतकरी मेळाव्याचे औचित्य साधून सेवाग्राम येथील चरखा पॉइंट भागात बियाणे, खत, औषधे तसेच शेतीविषयक विविध साहित्याची माहिती देणारे २० स्टॉल उभारण्यात आले आहेत. मंगळवारी याच स्टॉलला तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी भेटी देत अधिकची माहिती जाणून घेतली.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी