शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या दहशतीने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:04 IST

या परिसरातील शेतकरी शेतमजूर व गोपालकांच्या अडचणीत वाघाच्या दहशतीमुळे भर पडली आहे. आजनडोह, कन्नमवारग्राम, हेटी, बांगडापूर, हेटी, कुर्डा, धानोली, येनीदोडका, भेट, उमविहरी हा परिसर जंगल व्याप्त असून येथील नागरिकांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : या परिसरातील शेतकरी शेतमजूर व गोपालकांच्या अडचणीत वाघाच्या दहशतीमुळे भर पडली आहे. आजनडोह, कन्नमवारग्राम, हेटी, बांगडापूर, हेटी, कुर्डा, धानोली, येनीदोडका, भेट, उमविहरी हा परिसर जंगल व्याप्त असून येथील नागरिकांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली आहे.हेटीकुंडी येथे वाघाने गाईवर हल्ला करून तिला जखमी केले. तर दहा दिवसांपूर्वी साठे यांच्या मालकीची गाय वाघाने ठार केल्याने पशुपालकांच्या अडचणीत भर पडली आहे. उमविहिरी येथील रस्त्यावर दिवसाच ठिय्या मांडणाऱ्या वाघाचे दर्शन ये-जा करणाऱ्यांना होत असल्याचे या भागातील नागरिक सांगतात. या भागात व्याघ्र दर्शन होत असल्याने शेतकरी व शेतमजुरही शेतात जाण्यास नकार देतात. शिवाय रात्रीच्या शेतात पिकाच्या संरक्षणासाठी जाणाºया शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेवूनच रात्र काढावी लागत आहे.वाघाच्या दहशतीमुळे या भागातील शेतीची कामे ठप्प पडली असून या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची आहे.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल