शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील विद्युत मीटरच्या पेटीला करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 20:15 IST

केळापूर येथील शेतकरी विजय किसन कांबळे (५७ ) हे नेहमी प्रमाणे शेतात गेले असता त्यांना विद्युत मीटरच्या पेटीतून येणारे  मोटरचे वायर  पडून दिसले.

विनोद घोडे

चिकणी जामणी (वर्धा) : नजीकच्या केळापूर येथील शेतकऱ्याचा विद्युत मीटरच्या पेटीचा करंट लागल्याने मृत्यू झाला, ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान मौजा केळापूर शिवारात घडली.

केळापूर येथील शेतकरी विजय किसन कांबळे (५७ ) हे नेहमी प्रमाणे शेतात गेले असता त्यांना विद्युत मीटरच्या पेटीतून येणारे  मोटरचे वायर  पडून दिसले. त्यांनी हे वायर उचलून ठेवत असतांनाच जबरदस्त विद्युत शॉक लागला व खाली कोसळले असता त्यांच्या पत्नीचे लक्ष गेले व त्यांनी आरडाओरडा केली, व गावकऱ्यांच्या मदतीने सावंगी रुग्णालयात उपचारासाठी नेले,पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली,जावई, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे, त्यांच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली,सावंगी पोलिसांनी मृत्यूची नोंद घेतली. 

टॅग्स :wardha-pcवर्धाDeathमृत्यूelectricityवीज