शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: November 11, 2014 22:45 IST

जिल्ह्यात पाण्याची समस्या भेडसावू नये, पाण्याची बचत व्हावी यासाठी सर्वांनी पाण्याचे सुनियोजन करून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केले.

वर्धा : जिल्ह्यात पाण्याची समस्या भेडसावू नये, पाण्याची बचत व्हावी यासाठी सर्वांनी पाण्याचे सुनियोजन करून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केले.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेवर आधारित परिसंवादाचे आयोजन विकास भवन येथे करण्याम आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, वरिष्ठ भू-वैज्ञानिक अधिकारी नितीन महाजन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील, भूयार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एल. बोरकर, उपविभागीय अभियंता अजय बेले आदी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना चौधरी म्हणाले की, प्रायोगिक तत्वावर १०० गावांची निवड अभ्यासपूर्णरीत्या करण्यात आलेली आहे़ उपस्थित सर्व गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी पाण्याची समस्या उद्धवणार नाही, यासाठी या कार्यशाळेचा सर्वांना उपयोग होणार आहे. सकारात्मक दृष्टीने सर्वांनीच यासाठी पुढाकार घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी सुनियोजनबद्धपणे गावातील प्रत्येक नागरिकाला याबाबत अवगत करून साक्षर करा, असे आवाहनही त्यांनी केले़ यावेळी बेले, महाजन, बोरकर आणि पवार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेनंतर उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंचांनी उमरी (मेघे) येथे प्रत्यक्ष जाऊन योजनेची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन संपदा अर्धापूरकर यांनी केले तर आभार वहाने यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)