शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात येणारा देशी-विदेशी दारुसाठा पोलिसांनी पकडला; कारसह ७.३४ लाखांचा दारुसाठा जप्त

By चैतन्य जोशी | Updated: April 9, 2023 12:07 IST

दोघांना ठोकल्या बेड्या

वर्धा : शहरात येणारा देशी, विदेशी दारुसाठा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडला. ही कारवाई डिव्हीजन पथकाने ८ रोजी पिपरी गावातील प्राथमिक शाळेसमोरील रस्त्यावर केली. याप्रकरणी कारसह ७ लाख ३४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केल्याची माहिती दिली.इमरान अयुब खान पठाण (२४) रा. राणी दुर्गावती नागर वर्धा आणि गोविंदा फकिरदास जाधव (३२) रा. वडर झोपडपट्टी आर्वी नाका असे अटक आरोपींची नावे आहे.

आर्वी नाका परिसरातील रहिवासी गोविंदा जाधव याच्याकडे दारुसाठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पिपरी मेघे गावात नाकाबंदी केली असता एम.एच. ३२ वाय. २५४१ क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारुसाठा आढळून आला. पोलिसांनी कारसह दारुसाठा जप्त केला.ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमर लाखे, पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, राजू वैदय, प्रमोद वाघमारे यांनी केली.

बार मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपी इमरान पठाण याने देशी, विदेशी दारुसाठा हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब गावात असलेल्या सुरेश जयस्वाल यांच्या बारमधून आणल्याची माहिती पोलिसांना दिली. बार मालक सुरेश जयस्वाल याने देशी विदेशी दारुसाठा दिल्यामुळे बारमालकाला गुन्ह्यात आरोपी बनवून त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Policeपोलिस