पावसाचे आगमन होताच खडकांमधून वाट काढत वाहत असलेल्या पवनार येथील धाम नदीचा काठ खळाळता झाला आहे. हे निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्याही वाढत आहे.
धामचे मनोहारी दृश्य...
By admin | Updated: July 29, 2015 02:07 IST